शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : “...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरमधील राजौरीमध्ये भूसुरुंग स्फोट, १ जवान शहीद, २ जखमी

राष्ट्रीय : 'मेरे राम, सूना-सूना आंगन मेरा...', फारुख अब्दुल्ला यांनी गायले श्रीराम भजन

राष्ट्रीय : ‘श्रीराम पधारेंगे…’ काश्मीरच्या मुस्लिम तरुणीने गायले रामललाचे भजन, Video व्हायरल...

राष्ट्रीय : भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला

क्रिकेट : video: कर हर मैदान फतेह! हात नसलेला क्रिकेटर, बॅटिंग अन् बॉलिंग पाहून म्हणाल- वाह..!

राष्ट्रीय : माजी मुख्यमंत्र्यांच्या स्कॉर्पिओला भीषण अपघात, सुदैवाने बचावल्या; चौकशीची मागणी

राष्ट्रीय : काश्मीरमधील रॉक ग्लेशिअर बनतोय नवा धोका; संशोधकांनी दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : चिंताजनक! गुलमर्गमधून बर्फ गायब, काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यात दिसतंय उजाड चित्र, कारण काय?

राष्ट्रीय : हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग