शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

आंतरराष्ट्रीय : POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...

राष्ट्रीय : धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

राष्ट्रीय : रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं

राष्ट्रीय : कमाल! जम्मू ते श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत ट्रेन; कधी होणार सुरु? पाहा, तिकीट दर

राष्ट्रीय : LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा?

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

राष्ट्रीय : भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार

राष्ट्रीय : नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...  

राष्ट्रीय : जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी