Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Digvijay Singh Club House Chat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक. ...
जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे आणखी एका दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला. ...
केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासआठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ...
जम्मू-काश्मीरच्या त्राल येथे एका बस स्टँडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्बनं हल्ला केला आहे. यात ७ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याच्या घटनेची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे. ...
Corona Vaccination : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे. ...