बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...
जालना शहरातील संवेदनशील भागाचा सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत समावेश आहे. घडणाऱ्या घटना पाहता या ठाण्याची फोड करून नवीन ठाणे निर्माण व्हावे, यासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...
शहागड (ता.अंबड) येथील शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. ...