lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय जालना

जिल्हाधिकारी कार्यालय जालना

Jalna collector office, Latest Marathi News

दहिफळ खंदारे ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Fasting of villagers in Dahfal Khandare | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहिफळ खंदारे ग्रामस्थांचे उपोषण

मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा - Marathi News | Holding firmly against the Citizenship Amendment Bill, march | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...

वाळू वाहतूक करणारी तीन वाहने केली जप्त - Marathi News | Three vehicles transported by sand seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू वाहतूक करणारी तीन वाहने केली जप्त

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकाने वाळूची वाहने पकडली आहेत. ...

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’ - Marathi News | Congress supports to victimize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

जालना जिल्ह्यात २४ तासात ४२ मिमी पाऊस; ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Jalna district receives 42 mm rainfall in 24 hours; note of heavy rainfall in the 6 circle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात २४ तासात ४२ मिमी पाऊस; ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद

परतूर तालुक्यातील सतोना महसूल मंडळात तब्बल १७३ मिमी पाऊस झाला आहे ...

शेलगावकरांचा ठिय्या.. - Marathi News | The basics of Shellgaon .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेलगावकरांचा ठिय्या..

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...

जालन्यासाठी लागणार ३ बॅलेट युनिट - Marathi News | Requires 7 ballet units for Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यासाठी लागणार ३ बॅलेट युनिट

जालना विधानसभेच्या रिंगणात ३२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तीन बॅलेट युनिट लागणार आहे. ...

...अन उमेदवारांच्या हृदयाचे ठोके चुकले - Marathi News | ... I missed the heartbeat of other candidates | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...अन उमेदवारांच्या हृदयाचे ठोके चुकले

भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते. ...