Jalgaon News: कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली ...