लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावच्या सुपुत्राचे पंतप्रधानांकडून कौतुक - Marathi News | Jalgaon's son praises PM | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या सुपुत्राचे पंतप्रधानांकडून कौतुक

जळगाव : राष्ट्रीय पातळीवरील बालपुरस्कार मिळवणाऱ्या जळगावचा सुपुत्र देवेश भैय्या याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून अभिनंदन केले आहे. ... ...

शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू - Marathi News | Let's get an agency that ignores farmers' plans | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ... ...

ममुराबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News |  Farmer commits suicide in Mamurabad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ममुराबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव - स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून तरूण शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या ... ...

भुसावळात तरूणावर तलवार हल्ला - Marathi News | Sword attack on youth in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात तरूणावर तलवार हल्ला

मिरचीपूडसह टाकले पेट्रोल : जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू ...

यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू - Marathi News |  No more statements, just ask for answers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या ... ...

खडसेंच्या बदनामीच्या खटल्यात दमानिया गैरहजर - Marathi News |  Damania absent in Khadse's defamation lawsuit | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंच्या बदनामीच्या खटल्यात दमानिया गैरहजर

जळगाव : बदनामी केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ... ...

आजपासून धनु, मकर, कुंभ राशीला साडेसाती - Marathi News |  From today onwards, Sagittarius, Capricorn, Aquarius | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजपासून धनु, मकर, कुंभ राशीला साडेसाती

शनिपालट : वृश्र्चिक राशीची साडेसाती संपली, शनिचा जीवनावर मोठाचा परिणाम ...

एरंडोल व पारोळ्याच्या पुलांचे काम पुढील आठवड्यापासून - Marathi News |  Work on the castor bridges of Erandol and Parole will begin next week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल व पारोळ्याच्या पुलांचे काम पुढील आठवड्यापासून

जळगाव : तरसोद-फागणे टप्प्याचे काम आता गतीने सुरू करण्यात आले असून मुसळी फाट्यापासून पारोळ्यापर्यंतच्या कामाला गती दिली असल्याचा दावा ... ...