लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

सतत दोन दिवस लागलेल्या आगीने ‘अंबरीश’ होरपळली - Marathi News | Fire on Ambareesh hill for two days in a row | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सतत दोन दिवस लागलेल्या आगीने ‘अंबरीश’ होरपळली

अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लावली. त्यामुळे येथील झाडे होरपळलीच, शिवाय काही वन्यजीवही या आगीत होरपळल्याचे समजते. ...

अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद - Marathi News | Monday's public curfew response in Amalnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले. ...

अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच भाजपने घेतली माघार - Marathi News | BJP withdrew before proposing no-confidence motion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच भाजपने घेतली माघार

चाळीसगावच्या उपनगराध्यक्षांवर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बारगळणार, या भीतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या मध्यस्थीने सभेत प्रस्ताव मागे घेतला. ...

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या आरोपीचा पुन्हा बलात्कार - Marathi News | Re-rape of a convicted felon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या आरोपीचा पुन्हा बलात्कार

बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्षाची शिक्षा भोगून दोन महिन्यांपूर्वी गावात आलेल्या आरोपीने पुन्हा पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. ...

वाकोद येथे कँडल मार्च - Marathi News | Candle march at Wakod | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोद येथे कँडल मार्च

वाकोद येथील रविंद्र नामदेव महाले (२७) याचा निर्घृण खून करण्यात झाला होता. त्यांना त्यांच्या मित्रमंडळींनी कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली वाहण्यात आली. ...

वाकोद खून प्रकरणात रोटवद येथील दुसऱ्या युवकाला अटक - Marathi News | Another youth from Rotwad arrested in Wakod murder case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोद खून प्रकरणात रोटवद येथील दुसऱ्या युवकाला अटक

वाकोद खूनप्रकरणात पुन्हा रोटवद ता. जामनेर येथील युवकाला पहूर पोलिसांनी अटक केली आहे. ...

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा ५ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार - Marathi News | Accused convicted in rape case again tortures 5-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा ५ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार

ही घटना चाळीसगाव तालुक्यात रविवारी रात्री आठ वाजता घडली. ...

साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद - Marathi News | Gujarat gang nabs Rs 7.5 lakh worth of edible oil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

Crime News : आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे. ...