Jalna Water Update : यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश् ...