लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

तुरुंगात स्लो पॉयझनिंगचा आरोप; माफिया डॉन मुख्तार अन्सारी आयसीयूत भरती  - Marathi News | slow poisoning in prison; Mafia don Mukhtar Ansari admitted to ICU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात स्लो पॉयझनिंगचा आरोप; माफिया डॉन मुख्तार अन्सारी आयसीयूत भरती 

मुख्तारच्या तब्येतीवर ना जिल्हा प्रशासन ना पोलीस ना तुरुंग प्रशासन काही बोलण्यास धजावत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्तारच्या सुरक्षेवरून जेलर आणि दोन डेप्युटी जेलर यांना निलंबित करण्यात आले होते. ...

Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता - Marathi News | District Collector approves the expenditure of three crores for the internal facilities of the district jail in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन ...

तुरुंगातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी गुंड अविनाश धनवेचा गेम; इंदापुरातील 'त्या' खून प्रकरणा उलघडा - Marathi News | Gangster Avinash Dhanve's murder to avenge a prison beating; Unravel 'that' murder case in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुरुंगातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी गुंड अविनाश धनवेचा गेम; इंदापुरातील 'त्या' खून प्रकरणा उलघडा

तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे... ...

'प्रतिभा'ने बंद्यांसोबत शेत फुलवले; १० महिन्यांत १८ लाख कमावून दिले - Marathi News | 'Pratibha' flourished the fields with the captives; Earned 18 lakhs in 10 months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'प्रतिभा'ने बंद्यांसोबत शेत फुलवले; १० महिन्यांत १८ लाख कमावून दिले

कारागृहाच्या इतिहासात कृर्षी सहायकपदाची जबाबदारी महिलेकडे ...

काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ - Marathi News | After Kaala Jathedi, notorious gangster Tunda will marry today; will tie the knot with my girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

तिहार तुरुंगात कैद असलेला गँगस्टर योगेश टुंडा आज आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे. ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला बळकटी, तटबंदीवरील जाळीचे काम सुरू - Marathi News | Strengthening the security of Kalamba Jail in Kolhapur, fortification work is underway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला बळकटी, तटबंदीवरील जाळीचे काम सुरू

कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी ...

सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा - Marathi News | SWAT commandos, 250 cops and NIA for security…Gangster Kala Jathedi's wedding is the talk of the town | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका परिसरात कुख्यात गँगस्टर काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरीचे लग्न होणार आहे. ...

जेलर करत होता खलिस्तानी अमृतपाल सिंगला मदत; दिब्रुगड तुरुंगातून स्पाय कॅम अन् फोन जप्त - Marathi News | Amritpal Singh Dibrugarh Central Jail: Khalistani supporter Amritpal was getting help in jai by jailer, Dibrugarh jailer arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलर करत होता खलिस्तानी अमृतपाल सिंगला मदत; दिब्रुगड तुरुंगातून स्पाय कॅम अन् फोन जप्त

Dibrugarh Central Jail: खालिस्तानी संघटना ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगला मदत केल्याप्रकरणी जेलरला ताब्यात घेतले आहे. ...