लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ  - Marathi News | ISRO Completes 50 Years Achieved Many Milestone Such As Chandrayaan Mission Mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ 

ISRO's 50 Years Journey: हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान - Marathi News | isro chairman sivan gets apj abdul kalam award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. ...

'चांद्रयान 2'ने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली, चंद्राच्या दिशेने झेपावले - Marathi News | chandrayaan 2 leaves earth orbit to enter lunar trajectory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चांद्रयान 2'ने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली, चंद्राच्या दिशेने झेपावले

Chandrayaan 2: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.   ...

‘चांद्रयान-२’ पुढच्या मंगळवारी चंद्राच्या कक्षेत, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांची माहिती - Marathi News | 'Chandrayaan-2' In the Moon's orbit on Next Tuesday - ISRO President Dr. K. Siwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चांद्रयान-२’ पुढच्या मंगळवारी चंद्राच्या कक्षेत, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांची माहिती

गेल्या २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-२’ येत्या २० आॅगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल ...

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलचा डुडलरुपी सलाम - Marathi News | Google Doodle celebrates Vikram Sarabhai's 100th birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलचा डुडलरुपी सलाम

गुगलने भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना डुडलरुपी सलाम केला आहे. ...

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई - Marathi News | life journey of The father of Indian space research dr Vikram Sarabhai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते. ...

नयनरम्य! चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे - Marathi News | Beautiful! Chandrayaan-2 sent photographs of the earth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नयनरम्य! चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. ...

मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ - Marathi News | Big decision of Union Cabinet, 10% reservation in Jammu and Kashmir, SC judges increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या 31 वरुन 34 होणार आहे. ...