मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs South Africa 2nd ODI Live Updates :दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. धावांचा पाठलाग करताना भारताचा हा विक्रमी विजय ठरला आणि जगातील भारी विश्वविक्रमाची नोंद झाली. ...
Ishan Kishan Girlfriend: टीम इंडियामधील धडाकेबाज खेळाडूंमध्ये ईशान किशनचा समावेश होतो. इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ...
Mystery Girl IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : या सामन्यात एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूसाठी ती खास स्टेडियमवर आल्याची चर्चा रंगली. २०१९मध्ये पहिल्यांचा मुंबई इंडियन्सच्या सामन्यात ती दिसली होती ...
IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. पण, ऑक्शनमध्ये लागणारी कोट्यवधींची रक्कम ही जवळपास ६० दिवस खेळल्यानंतर त्यांना मिळते. मात्र, भारतीय खेळाडूने चार दिवसांत एवढी रक्कम कमावली की ती पाहून भल्याभल्या ...