लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : Rishabh Pant is run out, Breaking apart the Virat Kohli/Pant partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण... ...

Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड? - Marathi News | Indian Playing XI for 3rd T20: Virat Kohli unlikely to disturb the winning XI, question only on KL Rahul’s place? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड?

Indian Playing XI for 3rd T20 : पहिल्या सामन्यात १ धाव अन् दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुल ( Question on KL Rahul’s place?) याला आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

इशान किशन म्हणाला आयपीएलमुळे वाढली खेळण्याची हिंमत, पदार्पणात जिंकली मने - Marathi News | Ishaan Kishan said that IPL has given him the courage to play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन म्हणाला आयपीएलमुळे वाढली खेळण्याची हिंमत, पदार्पणात जिंकली मने

सामन्यानंतर इशान म्हणाला, ‘नेट्‌समध्ये मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्या वेगवान माऱ्यावर फटकेबाजी करताना आत्मविश्वास उंचावतो. ...

Ind vs Eng: रोहित शर्माच्या 'या' टीप्स इशान किशनसाठी ठरल्या 'टर्निंग पॉईंट' - Marathi News | (Rohit Sharma Gives Tips To Ishan Kishan For India vs England T20 Second Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: रोहित शर्माच्या 'या' टीप्स इशान किशनसाठी ठरल्या 'टर्निंग पॉईंट'

भारतीय संघात संधी मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहिलेल्या इशान किशन या युवा फलंदाजाला रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात अखेर संधी मिळाली. ...

IND vs ENG, 2nd T20 : ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; विराट कोहली मैदानावर इशान किशनकडे बघून ओरडला, Video - Marathi News | Video : 'Sab Ko Bat Dikha, Pehla Match Hai Tera'; Ishan Kishan Reveals What Virat Kohli Told Him After Reaching Fifty in IND vs ENG, 2nd T20  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; विराट कोहली मैदानावर इशान किशनकडे बघून ओरडला, Video

Ishan Kishan IND vs ENG, 2nd T20 पहिल्याच सामन्यात आत्मविश्वासानं खेळ करणाऱ्या इशाननं प्रत्यक्ष मैदानावर घडलेला एक किस्सा सांगितला. ...

IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : 28-ball half century, Ishan Kishan only second Indian player to scored half-century on T20I debut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी 

IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली. ...