जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व धरणांमधून प्रस्तावित केलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असल्याने परभणी जिल्ह्यालाही मोठा फटका बसण्या ...
शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़ ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली. चार वर्षांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळ काही केल्या हटेना. मात्र, या अभियानांतर ...
शासनाने १२ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली, हा निव्वळ बोगसगिरीचा प्रकार असल्याचा आक्षेप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच.एम. देसरडा यांनी सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला. ...
येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे ...
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दि ...