नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या जनमंच या सामाजिक संस्थेने त्यांच्या सिंचन घोटाळ्यावरील जनहित याचिकेमध्ये सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळून आल्याचे राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा इंजिनियर्स वेलफेयर असोसिएशनने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिंचन घोटाळ्यासंदर्भात प्रलंबित जनमंच संस्थेच्या जनहित याचिकेमध्ये असोसि ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे. ...
रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक ...
तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्या ...
विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात का ...