तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली ...
शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ...
काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे ...
तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र त ...