दुष्काळावर मात करण्यासाठी शासनातर्फे मागील चार वर्षांत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करून जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत. असे असले तरीही शुक्रवारपर्यंत ३५६ टँकरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. ...
तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे. ...
राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात ५८२ गावांमध्ये कामे प्रस्तावित करण्यात आली़ ४ टप्प्यात राबविलेल्या या योजनेत २१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात वर्षनिहाय ८३ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झ ...
राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या निधीतून तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल ६४ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांचा निधी सिंचनाच्या योजनांवर खर्च झाला असून, यातील सर्वाधिक निधी जलयुक्त शिवारमधील कामांसाठीचा आहे़ ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत केवळ पाच प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यातही दोन प्रकरणांतील आरोपी सेवानिवृत्त सरकारी नोकर विशेष सत्र न्यायालयातून दोषमुक्त झाले आहेत. त्या सरकारी नोकरांवर फौजदा ...
सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. ...