तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले ...
सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव ...
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराड ...
जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत ...
रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाण ...