मागील तीन वर्षांत तत्कालीन शासनाने पाणीटंचाई व भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. परंतु, तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही. मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योज ...
तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २ ...
शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाच ...
Irrigation Projects Sangli- मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिंलिंद नाईक,कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे ...
नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे. ...