रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाण ...
जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत ...
यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचना ...
बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला ...