सध्या ख्रिसमस आणि न्यू ईअरचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. ईयर एन्डिंग आणि भरपूर सुट्ट्या यांमुळे अनेकजण सध्या फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. अशातच तुम्ही जर एखाद्या बजेट ट्रिपसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करू शकता. ...
आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे. ...
ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी उघडी राहत असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत ताटकळावे लागत आहेत़ रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ...
तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे. ...
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा आयआरसीटीसी आणि फोनपे यांच्या भागिदारीने सुरू होत आहे. ...
रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत. ...