इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फॅप ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. विराटने दुसऱ्या षटकात चौकार खेचून १२वी धाव पूर्ण केली अन् आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. ...
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स ( LSG ) मेंटॉर गौमत गंभीर सध्या चर्चेत आहे तो विराट कोहलीसोबतच्या भांडणामुळे... २०१८मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर राजकारणाकडे वळला. त्यानंतर दिल्लीमध्ये खासदार झाला आणि कोरोना काळात त्याने १ र ...