शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024 चा आनंद लुटण्यासाठी ५० शहरांमध्ये फॅन पार्क; जाणून घ्या तुमच्या शहरात कुठे असणार

क्रिकेट : हे तुम्हाला माहित नसेल! आयपीएल इतिहासात MI, KKR हे दोनच संघ असे आहेत की...

क्रिकेट : SRHने कर्णधारपदी पॅट कमिन्सला निवडून चूक केली, आर अश्विनने घेतली फिरकी

क्रिकेट : KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल

क्रिकेट : टीम बाँडिंगसाठी Mumbai Indians चा संघ अलिबागला पोहोचला, पण रोहित शर्मा यात नाही दिसला

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

क्रिकेट : ना धोनी, ना सचिन; गौतम गंभीरने 'Greatest Team Man' म्हणून जाहीर केलं आश्चर्यचकित करणारं नाव

क्रिकेट : कृपया 'त्या' नावाने हाक मारू नका, मला लाजल्यासारखं होतं; Virat Kohli चे फॅन्सना आवाहन

क्रिकेट : IPL 2024: RCB च्या संघाचं नाव अन् लोगो बदलला; सलामीच्या सामन्यापूर्वी मोठी घोषणा

क्रिकेट : मला IPL मधील एका सामन्यासाठी २५ लाख रूपये मिळायचे, भारताच्या माजी खेळाडूचा दावा