शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC, Live: कोलकाताची दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं मात, राणा चमकला; व्यंकटेशची गोलंदाजीत कमाल  

क्रिकेट : IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : खचलेल्या इशान किशनला अखेर बाकावर बसवले, मुंबई इंडियन्सनं दोन बदल केले

क्रिकेट : नाद करायचा न्हाय! अश्विननं मॉर्गनला असं दिलं प्रत्युत्तर, शून्यावर बाद करत केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा...

क्रिकेट : Video : स्कूप मारायला गेला अन् खेळपट्टीवर आडवा झाला; स्टीव्ह स्मिथवर आली 'वाईट' वेळ!

क्रिकेट : IPL 2021: टीम साऊदीनं डिवचलं अन् अश्विन थेट अंगावर धावून गेला, पंतही भिडला; भर मैदानात जोरदार राडा, पाहा Video

क्रिकेट : Video : दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, रिषभ पंतनं त्याला जखमी केलंच होतं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC, Live Updates: शारजाचं मैदान अन् आज एकही षटकार नाही!, कोलकातानं दिल्लीला १२७ धावांत रोखलं

क्रिकेट : IPL 2021: 'मुंबईचा संघ रोहित शर्मावर गरजेपेक्षा अधिक अवलंबून', कोहलीच्या प्रशिक्षकांची जोरदार टीका

क्रिकेट : IPL 2021: पॅकेज मोठं, पण...; २६ कोटी मोजून संघात घेतलं; 'या' दोन खेळाडूंनी विराटचं टेन्शन वाढवलं

क्रिकेट : मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य