शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

क्रिकेट : KL Rahul IPL 2022, MI vs LSG Live Updates : लोकेश राहुल Mumbai Indians ला पुन्हा पुरून उरला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कोणालाच न जमलेला विक्रम केला

क्रिकेट : Arjun Tendulkar Sachin Tendulkar Birthday: अर्जुन तेंडुलकरने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी...

क्रिकेट : Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : Rohit Sharma Kieron Pollard, IPL 2022 MI vs LSG Live: रोहित शर्माचा स्मार्ट डाव; किरॉन पोलार्डला गोलंदाजी देत फोडली लखनौची जोडी

क्रिकेट : Akash Ambani IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी भडकले, Rohit Sharmaच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले; पाहा काय घडले 

क्रिकेट : Rohit Sharma Catch, IPL 2022 MI vs LSG Live: डी कॉक जोरात मारला फटका अन् रोहित शर्माने जमिनीलगत घेतला अफलातून झेल

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG Live: मुंबई इंडियन्सचा संघ हरतोय हे रोहित शर्मासाठी चांगलंच आहे, कारण...; माजी क्रिकेटपटू W V Raman यांचे सूचक विधान

क्रिकेट : IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

क्रिकेट : Mystery Girl with Anushka Sharma IPL 2022 : ३०-३५ हजारांचं तिकीट घेऊन तिनं अनुष्का शर्मासोबत मॅच पाहिली; रातो रात ती सोशल मीडिया 'क्विन' झाली!