शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर यांचे वादळ; हार्दिक पांड्याचे घरच्या मैदानावर गर्वहरण

क्रिकेट : IPL 2023 : नितीश राणा-हृतिक शोकीनला भांडण महागात, BCCIची कारवाई; सूर्यकुमार यादवलाही १२ लाखांचा दंड

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : ७ वर्षांनंतर प्रथमच 'भोपळ्या'वर बाद झाला; मोहम्मद शमीने RRच्या फलंदाजाचा 'दांडा' उडवला, Video 

क्रिकेट : Arjun Tendulkar : तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी अथक मेहनत घेतली आहेस! सचिन तेंडुलकरचे अर्जुनच्या पदार्पणावर भावनिक ट्विट

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी

क्रिकेट : IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार

क्रिकेट : मी नेहमी संघासाठी खेळतो..., मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला