शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : पती 'मॅचविनर' तर पत्नी हॉकी चॅम्पियन! टीम डेव्हिडच्या पत्नीला पाहिलंत का?

क्रिकेट : मोठी बातमी : केदार जाधवची RCBच्या ताफ्यात अनपेक्षित एन्ट्री; प्ले ऑफच्या शर्यतीत मजा येणार

क्रिकेट : तुझ्याकडे एवढी ताकद कुठून येते?, रोहितनं शतकवीर जैस्वालला विचारला प्रश्न, स्वतःच केला खुलासा

क्रिकेट : बर्थडे ३५वा आहे, ३६वा नाही, रोहितच्या उत्तरानं हर्षा भोगले 'क्लीन बोल्ड', पिकला एकच हशा

क्रिकेट : काय मस्करी आहे राव! हिटमॅन फोन देऊन जा, रोहितनं सेल्फीसाठी चाहत्याचा फोन घेतला अन्...

क्रिकेट : धोनीनंतर CSKचा कर्णधार कोण? जडेजा नसून मराठमोळा खेळाडू सांभाळेल धुरा; वसिम अक्रमचा दावा

क्रिकेट : IPL 2023 Rohit Sharma Yashasvi Jaiswal Video: रोहित शर्मा-यशस्वी जैस्वालच्या विकेट्सवरून तुफान राडा, नेटकरी अंपायर्सवर संतापले

क्रिकेट : Tim David, IPL 2023 Video: मानलं भावा! टीम डेव्हिडवर 'क्रिकेटचा देव' फिदा, सचिनकडून 'जादू की झप्पी'

क्रिकेट : IPL 2023 Points Table: 'मुंबई इंडियन्स'चा सनसनाटी विजय, पॉईंट्स टेबलमध्ये वाढली चुरस; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी?

क्रिकेट : IPL 2023, MI vs RR Live : ६,६,६! मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय, राजस्थान रॉयल्सच्या २१२ धावांचा यशस्वी पाठलाग