शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली

क्रिकेट : IPL 2025 : रिस्क नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या पठ्ठ्यानं घेतला IPL मधील सर्वोत्तम कॅच; इथं पाहा व्हिडिओ

क्रिकेट : CSK vs SRH : 'चोरीचा मामला!' एकही बॉल न खेळता जड्डूवर आली बॅट बदलण्याची वेळ (VIDEO)

क्रिकेट : अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड

क्रिकेट : ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार

क्रिकेट : IPL 2025 : ऑरेंज आर्मीचा 'मोहरा' झाला अन् 'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरवणारा मागे पडला

क्रिकेट : IPL 2025 : मोठ्या अपेक्षेसह CSK नं त्याचा पगार तिप्पट केला; पण...

क्रिकेट : सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

क्रिकेट : टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!