शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : KKR vs RR : हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे... गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

क्रिकेट : IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

क्रिकेट : IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा

क्रिकेट : IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला

क्रिकेट : मिचेल ओवेन कोण आहे? ज्याची पंजाबच्या संघात मॅक्सवेलच्या जागी झाली निवड, जाणून घ्या टी२० रेकॉर्ड

क्रिकेट : Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो

क्रिकेट : Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

क्रिकेट : IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का?

क्रिकेट : IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी