लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बचतीचं प्रमाण झालं कमी, लोकांनी घेतलं रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज; रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली चिंता - Marathi News | Savings decreased people took record breaking loans home vehicle others Reserve Bank expressed concern | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बचतीचं प्रमाण झालं कमी, लोकांनी घेतलं रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज; रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली चिंता

लोकांचं बचतीचं प्रमाण कमी झालं असून त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आलीये आणि यावरूनच रिझर्व्ह बँकेलाही चिंता सतावू लागलीये. ...

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट! - Marathi News | share market hazoor multi project share turn 1 lakh rupee in to rs 3 crore in just five years Upper circuit has been taking for 7 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे... ...

तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश... - Marathi News | Bajaj Finance: growth of 89000% and 1 bonus share, 10 thousand rupees became a millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

बजाज फायनान्सचा अवघ्या 8 रुपयांचा शेअर आज तब्बल 7200 रुपयांवर पोहचला. ...

६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट - Marathi News | Multibagger Penny Stock Viceroy Hotels 1766 percent return in 6 months share from rs 2 70 to rs 50 40 The upper circuit continues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांमध्ये १७६६% रिटर्न, ₹२,७० वरुन ₹५०.४० वर आला हा शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. परंतु असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम परतावा दिलाय. ...

याला म्हणतात धमाका! पहिल्याच दिवशी ₹85 रुपयांचा शेअर ₹180 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Share market creative graphics solutions share crossed rs 180 ipo price was just rs 85 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका! पहिल्याच दिवशी ₹85 रुपयांचा शेअर ₹180 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सची सुरवात 2014 मध्ये झाली. कंपनीच्या दोन उपकंपन्या देखील आहेत. ...

2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन - Marathi News | Indian Economy: India's GDP to reach 35 trillion by 2047; These 8 states will become the engine of the country's development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीची डेडलाईन वाढली; जाणून घ्या - Marathi News | Good news for SBI customers sbi amrit kalash yojana investment deadline extended till september find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीची डेडलाईन वाढली; जाणून घ्या

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्कीममध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ७.६० टक्के व्याज दिलं जात आहे.  ...

इन्फ्लुएन्सर रविंद्र भारतीवर SEBI चा चाबूक, ₹१२ कोटी परत करण्याचे आदेश; १००० टक्क्यांचा दावा अंगलट - Marathi News | SEBI action youtube influencer Ravindra Bharti orders refund of rs 12 crore 1000 percent false claim know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फ्लुएन्सर रविंद्र भारतीवर SEBI चा चाबूक, ₹१२ कोटी परत करण्याचे आदेश; १००० टक्क्यांचा दावा अंगलट

बाजार नियामक सेबी (SEBI) शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. सेबीनं कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर (Finfluencer) रवींद्र भारती याच्यावर बंदी घातली आहे. ...