लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख - Marathi News | One day left; So far 6 crore people filed ITR, 31 july 2023 is the last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तात्काळ भरुन घ्या. उद्या(31 जुलै) शेवटची तारीख आहे. ...

SBIच्या मालामाल करणाऱ्या या स्कीममध्ये गुंतवणूकीसाठी उरले अखेरचे काही दिवस, संधी सोडू नका - Marathi News | Last few days left to invest in this lucrative scheme of State bank of india don t miss the opportunity amrut kalash fd scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या मालामाल करणाऱ्या या स्कीममध्ये गुंतवणूकीसाठी उरले अखेरचे काही दिवस, संधी सोडू नका

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या स्पेशल स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी अखेरचे काही दिवस उरले आहेत. ...

या Small Cap Funds मध्ये सर्वाधिक गुंतवणूक. ₹१००००च्या SIP नं ५ वर्षात बनवले १६ लाख;तुम्हीही केलीये का गुंतवणूक? - Marathi News | Most investments in these Small Cap Funds 16 lakhs made in 5 years by SIP of rs 10000 tata nippon india quant hdfc small cap funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या Small Cap Funds मध्ये सर्वाधिक गुंतवणूक. ₹१००००च्या SIP नं ५ वर्षात बनवले १६ लाख;तुम्हीही केलीये का गुंतवणूक?

गुंतवणूकदारांमध्ये स्मॉल कॅप फंडांची प्रचंड क्रेझ आहे. पाहा कोणते आहेत हे फंड्स ज्यात गुंतवणूकदारांनी केलीये सर्वाधिक गुंतवणूक. ...

RVNL OFS: सरकार विकतेय 'या' कंपनीतील ११ कोटी शेअर्स, गुंतवणूकदारांकडून मिळाला जोरदार रिस्पॉन्स - Marathi News | Government is selling 11 crore shares in rail vikas nigam limited company got a strong response from investors investment share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार विकतेय 'या' कंपनीतील ११ कोटी शेअर्स, गुंतवणूकदारांकडून मिळाला जोरदार रिस्पॉन्स

केंद्र सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 51,000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. ...

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताचे वर्चस्व वाढणार; AMD करणार 32,88,64,02,800 रुपयांची गुंतवणूक - Marathi News | Semiconductor Manufacturing in India : Us Chipmaker AMD To Invest 400 Million Dollar In India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताचे वर्चस्व वाढणार; AMD करणार 32,88,64,02,800 रुपयांची गुंतवणूक

Semiconductor Manufacturing in India : गुजरातमध्ये शुक्रवारपासून वार्षिक सेमीकंडक्टर परिषद सुरू झाली आहे. यात AMD ने मोठी घोषणा केली. ...

छोट्या शेअरची कमाल..! 33 पैशांच्या स्टॉकनं दिला 1600% परतावा; LICनं खरेदी केले आहेत 48 लाख शेअर - Marathi News | 33 paisa integra essentia stock gave 1600% return LIC has purchased 48 lakh shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छोट्या शेअरची कमाल..! 33 पैशांच्या स्टॉकनं दिला 1600% परतावा; LICनं खरेदी केले आहेत 48 लाख शेअर

साधारणपणे केवळ अडीच वर्षांत 1 लाखाचे झाले 17 लाख...! ...

आनंद महिंद्रांनी साकारले उदय कोटक यांचे स्वप्न, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ - Marathi News | anand mahindra was first investor in kotak mahindra bank, now trying to own bank, know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रांनी साकारले उदय कोटक यांचे स्वप्न, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ

Anand Mahindra: दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा बँकिंग क्षेत्रात मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. ...

पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख - Marathi News | Share market Poonawal's share rose 2700 Percent in only 3 years rs1 lakh became rs28 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख

पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. ...