लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

मागच्या बजेटपासून आतापर्यंत 'हे' १७ शेअर्स बनले रॉकेट, ६ महिन्यांत दिला छप्परफाड रिटर्न - Marathi News | Since the last budget 17 stocks gave huge return high returns in 6 months know which are these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागच्या बजेटपासून आतापर्यंत 'हे' १७ शेअर्स बनले रॉकेट, ६ महिन्यांत दिला छप्परफाड रिटर्न

Budget 2025: २३ जुलै २०२४ रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला होता. यानंतर काही शेअर्स चर्चेत आले. हा अर्थसंकल्प सादर केल्यापासून १७ शेअर्स मल्टीबॅगर बनले आहेत. ...

3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार - Marathi News | Reliance Investment in Maharashtra WEF 2025: Investment of 3 lakh crores, 3 lakh jobs; Reliance's big deal with Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात दावोसमध्ये हा मोठा करार झाला आहे. ...

१० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक - Marathi News | Tac Infosec Share This stock has skyrocketed by 1400 percent in less than 10 months investor Vijay Kedia is also invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक

Tac Infosec Share: गुरुवारी, २३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १६०६ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा आयपीओ २७ मार्च २०२४ रोजी उघडला होता. ...

SEBI Restrictions on Research Companies : सेबीच्या निर्बंधांचा परिणाम, धडाधड बंद होताहेत रिसर्च कंपन्या, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | As a result of SEBI restrictions research companies are closing down know what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीच्या निर्बंधांचा परिणाम, धडाधड बंद होताहेत रिसर्च कंपन्या, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Sebi On Research Company : मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नव्या नियमांमुळे अनेक इक्विटी रिसर्च कंपन्या बंद पडण्याच्या तयारीत आहेत. ८ जानेवारी रोजी सेबीनं रिसर्च अॅनालिस्टसाठी नवे नियम जारी केले. ...

Stock Market Today: शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Stock market opens in red zone Nifty at 23100 FMCG and banking shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२३ जानेवारी) किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३० अंकांच्या घसरणीसह ७६,२२० वर व्यवहार करत होता. ...

महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, आजवरचे सर्वाधिक करार, मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठे यश - Marathi News | Investment of Rs 15.70 lakh crore in Maharashtra, highest ever deal, big success for Chief Minister Fadnavis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, आजवरचे सर्वाधिक करार, फडणवीस यांना मोठे यश

Investment In Maharashtra: दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी रु. गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. ...

LIC जवळ 'या' कंपनीचे तब्बल 5.97 कोटी शेअर्स, वाढवली मोठी हिस्सेदारी, आपल्याकडे आहेत का? - Marathi News | share market lic buy 5-97 crore shares of concor stock continously down yearly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC जवळ 'या' कंपनीचे तब्बल 5.97 कोटी शेअर्स, वाढवली मोठी हिस्सेदारी, आपल्याकडे आहेत का?

भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे स्टॉक कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CONCOR) मध्ये आपला हिस्सा वाढवला ... ...

सातत्याने वाढतेय EPFO सदस्यांची संख्या; नोव्हेंबरमध्ये उघडली 14.63 लाख नवीन खाती... - Marathi News | EPFO News: The number of EPFO members is continuously increasing; 14.63 lakh new accounts opened in November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सातत्याने वाढतेय EPFO सदस्यांची संख्या; नोव्हेंबरमध्ये उघडली 14.63 लाख नवीन खाती...

EPFO News : EPFO मधील सदस्यसंख्या सातत्याने वाढत आहे. ...