भारतात जेवढे लोक फोन मध्ये इंटरनेट वापरतात, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात वापरत नसतील. कोणत्याही बजेटचा कोणताही स्मार्टफोन असो, त्यात इंटरनेट नक्की मिळेल. इंटरनेटच्या फास्ट ऍक्सेससाठी, व्हिडीओज बघण्यासाठी आणि मोबाईल मध्ये गेम खेळण्यासारख्या अनेक ...