म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पीअर्स स्टेशनवर एका महिला लोको पायलट(ट्रेन ड्रायव्हर)ला तिच्या बॉयफ्रेन्डने फारच खा अंदाजात प्रपोज केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
दिंडोरी : नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त फिल्म सहभाग नोंदविला होता. या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित पाठलाग स्वप्नांचा या लघूपटामधील बाल ...
cyber attack on US nuclear agency : जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे असून, त्यांची सुरक्षादेखील तितकीच कडेकोट आहे. मात्र... v ...
मीडिया रिपोर्टनुसार, डेलने याआधी कधीही वॉटर स्कूटर चालवली नव्हती. पण गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी त्याने 'जेट स्की' च्या माध्यमातून आयरिश समुद्र पार केला. ...