लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

World Breastfeeding Week : बाळांना उघडपणे दूध पाजण्याचं धाडस करणाऱ्या 'पंचकन्या' - Marathi News | world Breastfeeding Week 2018 know about Breastfeeding Viral Issues | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Breastfeeding Week : बाळांना उघडपणे दूध पाजण्याचं धाडस करणाऱ्या 'पंचकन्या'

आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बाळाला आईचं दूध मिळालं तर त्याशिवाय त्याला दुसरं काहीही देण्याची गरज नसते. पण असं असून देखील आईनं बाळाला उघड्यावर दूध पाजणं म्हणजे आईसाठी जणू श्रापचं असतो. ...

म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर  - Marathi News | Philippine government operates bulldozer on 68 the elite car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर 

फिलिपिन्स सरकारने परदेशातून आयात करण्यात आलेल्या 68 आलिशान कारवर बुलडोझर चालवला आहे. ...

पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं! - Marathi News | Beautiful Village on the lake in Africa | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं!

जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं. ...

आता मुलींना पाहून शिटी मारल्यास ६० हजार रुपये दंड - Marathi News | blowing whistle crime in France | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता मुलींना पाहून शिटी मारल्यास ६० हजार रुपये दंड

रस्त्यावरुन एखादी मुलगी जात असेल तर त्या मुलीची छेड काढण्यासाठी मुलं शिटी वाजवतात. काही मुलं तर थेट घाणेरड्या कमेंटही करतात. ...

Aeromexico plane crash : एरोमॅक्सिको विमानाचा अपघात, प्रवासी सुखरुप - Marathi News | Aeromexico flight with 101 people on board crashes in Durango | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Aeromexico plane crash : एरोमॅक्सिको विमानाचा अपघात, प्रवासी सुखरुप

मॅक्सिकोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या अपघातानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.   ...

राष्ट्र आणि देश यामध्ये नक्की फरक तरी काय ? - Marathi News | What exactly is the difference between nation and country? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्र आणि देश यामध्ये नक्की फरक तरी काय ?

इंग्लिश भाषेत कंट्री, नेशन, स्टेट, नेशनस्टेट अशा संकल्पना आहेत. त्यांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख होत असतो, मात्र आपण त्याचा अर्थ देश असा घेतो. मात्र या सर्व संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.  ...

37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | iraqi airways suspends two pilots for fighting in cockpit at 37 thousand feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला

एअरलाईन्सकडून दोन्ही वैमानिकांचं निलंबन ...

'या' देशांतील सर्वाधिक लोक करतात शेती; जगातील कृषीप्रधान देश कोणते? - Marathi News | What percentage of population is employed in agriculture? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशांतील सर्वाधिक लोक करतात शेती; जगातील कृषीप्रधान देश कोणते?

विकसीत देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे तर जेथे उद्योग कमी आहेत, मागासलेपण आहे अशा देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे. ...