भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती. ...
बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या काही तरुणांनी जागतिक योग दिनानिमित्त गाणे तयार केले असून, जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर ते सोशल मीडियावरच लाँच केले. ...