भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची लोकप्रियता अगणित आहे. जगभरात त्याचे चाहते आहे आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Portuguese football Cristiano Ronaldo) याचं नाव सध्या कोका कोला कंपनीला जवळपास 3000 कोटींच्या बसलेल्या नुकसानामुळे चर्चेत आहे. ...
सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी लाखो रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...