लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो! - Marathi News | She sent a nude photo on Insta in amravati, he said to the young woman that it goes viral!, FIR lodged by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो!

सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...

Video: सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | shilpa-shinde-made-reel-on-mumbai-autorickshaw-drivers-attitude-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Video : सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | subodh-bhave-shared-video-where-fans-gifted-him-business-game-of-his-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार

लहानपणी 'व्यापार' हा गेम आपण सगळेच खेळलो आहोत. याच थीम वर आधारित एक खास गिफ्ट अभिनेता सुबोध भावेला मिळाले आहे. ...

Viral Video : 'जिंदगी में असली हीरो पापा होते हैं...' मुलासाठी वडिलाचं प्रेम पाहून लोकांचे डोळे पाणावले - Marathi News | Viral-Video-kid-fell-asleep-while-on-moving-scooty-watch-how-father-handle-it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : 'जिंदगी में असली हीरो पापा होते हैं...' मुलासाठी वडिलाचं प्रेम पाहून लोकांचे डोळे पाणावले

वडील आणि मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

Tiktok star death :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स - Marathi News | megha-thakur-tik-tok-star-died-at-the-age-of-21 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन

सोशल मीडिया स्टार मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर ला मेघाने अखेरचा श्वास घेतला. ...

Dutee Chand Marriage : अ‍ॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरसोबत केलं लग्न, फोटो शेअर करत केला खुलासा - Marathi News | India sprinter dutee chand Dutee Chand Marriage With Monalisa, announced by sharing a photo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अ‍ॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरसोबत केलं लग्न, फोटो शेअर करत केला खुलासा

लग्नानंतर दुतीने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या पार्टनरसोबत फोटो शेअर केला आहे. तिने ट्विट करत लिहिले आहे, ''तुझ्यावर कालही प्रेम केलं आणि आताही करत आहे. प्रेन नेहमीच राहील.'' ...

Papa Ki Pari Video: पोट धरुन हसाल ! केवढा हा कॉन्फिडन्स; मुलीने अशी गाडी पळवली की थेट.. - Marathi News | viral-video-papa-ki-pari-hit-scooty-towards-gate-users-starts-trolling | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पोट धरुन हसाल ! केवढा हा कॉन्फिडन्स; मुलीने अशी गाडी पळवली की थेट..

पापा की परी नावाने हे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका महिलाने काय 'एंट्री मारलीए'. ...

Urfi Javed : 'उर्फी जावेद' ला कॅमेऱ्यासमोरच कोसळले रडू, चाहते म्हणतात हा काय नवीन ड्रामा - Marathi News | urfi-javed-cried-on-camera-in-splitsvilla-14-she-gets-into-argument-with-kashish thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उर्फी जावेद' ला कॅमेऱ्यासमोरच कोसळले रडू, चाहते म्हणतात हा काय नवीन ड्रामा

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद म्हणलं की काहीतरी विचित्र कपडे घातलेली उर्फीच डोळ्यासमोर येते. मात्र यावेळी उर्फी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. उर्फी कॅमेऱ्यासमोर चक्क रडताना दिसली आहे.  ...