गणपती जरी आपल्या गावी गेले असले तरी गणपती बाप्पाचा फिवर काही ओसरताना दिसत नाहीये. याच गणपती बाप्पांसाठी आजीबाईंनी ह्युमन रोबो अलेक्साला जणू वेठीसच धरलंय. आजीबाईंची डिमांड ऐकुन अलेक्साही चक्रावून गेलीय... ...
एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’. ...
ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. ...