भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वेने कोरोनामध्ये वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेली तिकीटातील सवलत रद्द केली होती. कोरोना गेला तरी रेल्वेने ही सवलत सुरु करण्याचे नाव काढले नव्हते. ...
vande bharat trains update : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल. ...
भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उदघाटन करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूक ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे. त्या निमित्ताने या पहिल्या खासगी रेल्वेची माहिती... ...
Railway Passenger Luggage Limit: रेल्वेने ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. प्रवाशांनी आपल्यासोबत जास्त सामान घेऊन जाऊ नये असे रेल्वेने म्हटले आहे. ...