भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian railway Nagpur News रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे. ...
Indian Railway Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०१४१७/०१४१८ पुणे-नागपूर-पुणे १ डिसेंबरपासून सुपरफास्ट होणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. याअंतर्गत रेल्वेकडून कोणते बदल केले जाऊ शकतात याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचं गोयल म्हणाले. ...
Indian Railways Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या नऊ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या आता बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. ...
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने ही माहिती दिली... (Indian Railway) ...