लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य - Marathi News | RTPCR negative report mandatory to go to Karnataka by railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य

RTPCR negative report mandatory to go to Karnataka by railway : कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन अटी बंधनकारक केल्या आहेत. ...

उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस - Marathi News | Amravati-Mumbai Express will run daily from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

Amravati-Mumbai Express : १ जुलै पासून अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह इतर साप्ताहिक व दि्वसाप्ताहिक गाड्या पुन्हा धावणार आहेत. ...

Mumbai Local: ...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम? - Marathi News | state govt to implement universal pass system for mumbai local travel for essential services | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Local: ...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम?

Mumbai Local: अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. ...

अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार? - Marathi News | When will the Amravati Express start? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

When will the Amravati Express start? : वऱ्हाडासाठी महत्त्वाची असलेली अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केल्या जात आहे. ...

व्हिस्टाडोम कोचसह विशेष डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू; पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेणे शक्य - Marathi News | Special Deccan Express with Vistadom coaches starting from Saturday pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिस्टाडोम कोचसह विशेष डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू; पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेणे शक्य

पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेणे शक्य ...

पुणे- बिलासपूर दरम्यान १ जुलैपासून अतिजलद साप्ताहिक रेल्वेगाडी - Marathi News | Pune-Bilaspur high speed weekly train from July 1 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे- बिलासपूर दरम्यान १ जुलैपासून अतिजलद साप्ताहिक रेल्वेगाडी

Pune-Bilaspur high speed weekly train : गाडीला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. ...

Railway Jobs: रेल्वेत इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३,३७८ जागांवर बंपर भरती; 'असा' करा अर्ज - Marathi News | Railway Recruitment 2021 rrb railway jobs for 10th 12th pass check eligibility selection process | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :Railway Jobs: रेल्वेत इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३,३७८ जागांवर बंपर भरती; 'असा' करा अर्ज

RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात.... ...

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये! - Marathi News | Railway platform ticket Rs 30! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

Railway platform ticket Rs 30 : कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे. ...