भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Indian Railways Facts: भारतीय रेल्वेचं जाळं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे सेवेपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगात चौथ्या नंबरचं नेटवर्क आहे. लाखो लोक याने प्रवास करतात. ...
Indian Railway: उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ७ एप्रिलपासून सुरू आहे. तसेच ६ मेपर्यंत अर्ज सादर करता येतील. ...
Indian Railway: रेल्वे हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवासाचे साधन आहे. रेल्वेचं इंजिन, डबे, चाकं सारं काही लोखंडापासून बनलेलं असतं. मात्र अशी रेल्वे विजेवर धावत असली तरी त्यामध्ये विजेचा प्रवाह का प्रवाहित होत नाही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? ...