लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल, मराठी बातम्या

Indian navy, Latest Marathi News

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व - Marathi News | Government has approved the creation of post of Chief of Defence Staff - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली होती ...

चीनच्या खेळीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज; म्यानमारला लवकरच सोपविणार INS सिंधूवीर - Marathi News | India Continuing Policy To Counter China Set To Hand Over Submarine To Myanmar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या खेळीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज; म्यानमारला लवकरच सोपविणार INS सिंधूवीर

म्यानमारने भारतासोबत २०१६ मध्ये हा करार केला होता. ...

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...

नौदलाच्या बिटिंग द रिट्रिटमध्ये चित्तथरारक कसरतींचा थरार - Marathi News | The thrill of the breathtaking workout in the Navy's Beating the Retreat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या बिटिंग द रिट्रिटमध्ये चित्तथरारक कसरतींचा थरार

नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, मार्कोस मरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, तसेच भारतीय व रशियन नौदलाच्या बॅण्ड पथकाचे सादरीकरण यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. ...

आपलं नौदलही अनेकदा चिनी हद्दीत जातं- राजनाथ सिंह - Marathi News | There is no mutually agreed Line of Actual Control between India & China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलं नौदलही अनेकदा चिनी हद्दीत जातं- राजनाथ सिंह

अंदमान- निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान 1 चीनचे जहाज भारताच्या सागरी हद्दीत परवानगीशिवाय घुसल्यानंतर भारतीय नौदलाने हुसकावून लावले होते. ...

भारतीय नौदल दिन विशेष : विमानांच्या आकर्षणातून ‘ती’ची अवकाशभरारी ! - Marathi News | Indian navy day special : Shivani swaroop joined to indian navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदल दिन विशेष : विमानांच्या आकर्षणातून ‘ती’ची अवकाशभरारी !

सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप : नौदलातील पहिली महिला वैमानिक ...

भारतीय सागरी हद्दीत घुसलेल्या चिनी जहाजाला भारतीय नौदलाने लावले हुसकावून - Marathi News | chinese research vessel enters indian territory near port blair in indian ocean driven away by indian navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सागरी हद्दीत घुसलेल्या चिनी जहाजाला भारतीय नौदलाने लावले हुसकावून

भारतीय नौदलाच्या सागरी पळत ठेवणाऱ्या विमानाने हे चिनी जहाज शोधून काढले आणि जहाजाला हुसकावून लावले. ...

नौदलाच्या जवानाची स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या - Marathi News | Navy personnel Akhilesh Yadav shot himself yesterday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौदलाच्या जवानाची स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या

भारतीय नौदलामध्ये कार्यरत असलेल्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...