आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. ...
India China Face Off: भारत आणि चीनमध्ये याच घाटीवरून एक मोठे युद्ध आणि आणि दोन छोटे संघर्ष झालेले आहेत. आजही दोन्ही देशांदरम्य़ान तणावाचे वातावरण आहे. ...
भारत आणि चीनमधील सैनिकी संघर्षाचा विषय निघाल्यावर आपल्या डोळ्यांसमोर १९६२ च्या युद्धातील पराभवाच्या कटू आठवणी येतात. मात्र या पराभवानंतर पाच वर्षांनी झालेल्या एका चकमकीत भारताने चीन्यांची दाणादाण उडवली होती. ती घटना मात्र अनेकांच्या ऐकिवात नसेल. ...