भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
हवाईदलाच्या या १८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ मध्ये करण्यात आली होती. या स्क्वाड्रनचे ब्रीदवाक्य 'तीव्र और निर्भय' असे ठेवण्यात आले होते. ही स्क्वाड्रन १५ एप्रिल २०१६ पर्यंत मिग २७ ही विमाने वापरत होती. ...