राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार
Published: September 16, 2020 11:55 AM | Updated: September 16, 2020 02:26 PM
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.