शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतीय वायुसेनेसाठी राफेल गेमचेंजर ठरेल - आरकेएस भदौरिया

राष्ट्रीय : एमआय-17 अपघात : हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे गेला 7 जणांचा जीव?

कोल्हापूर : हवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटा

राष्ट्रीय : एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका

राष्ट्रीय : एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

राष्ट्रीय : हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

राष्ट्रीय : लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

राष्ट्रीय : चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

राष्ट्रीय : हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटने वाचवला जीव

राष्ट्रीय : ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर