शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांची वीरचक्रसाठी शिफारस

महाराष्ट्र : विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं

राष्ट्रीय : भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

राष्ट्रीय : भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

राजकारण : पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर

राष्ट्रीय : ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा

राष्ट्रीय : पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय : अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

राष्ट्रीय : अभिनंदन नीडरपणे F16ला भिडला अन् 'तिनं' कंट्रोल रूममधून पाकचा डाव उधळला!

आंतरराष्ट्रीय : नौदलाला मिळणार अत्याधुनिक २४ ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर्स