भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
डीआरडीओने सुखोई लढाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची अखेरची चाचणी पार पाडली. येत्या काही काळात हा बॉम्ब भारतीय हवाई दलाची ताकद वाढविणार आहे. ...
जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. ...